Corona Vaccination | लसीबाबतचे गैरसमज दूर करा, लसीकरणाचे कोणताही दुष्परिणाम नाही : Rajesh Tope

आधी कोरोना होणार नसल्याची हमी द्या, मगच लस घेऊ; अशी मागणी मालेगावातील मुस्लिम बांधवांनी केली आहे. अशातच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही मुस्लिम बांधवांना लस घेण्याचं आवाहन केलं आहे. ते बोलताना म्हणाले की, "समाजाला आपल्यापासून धोका निर्माण होऊ द्यायचा नसेल, तर हे लसीकरण करुन घेणं गरजेचं आहे. काही लोकं यासंदर्भात चुकीची अफवा पसरवतात किंवा चुकीची माहिती देतात, या गोष्टीला प्रतिबंध करणं गरजेचं आहे."

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola