Corona Update : जनता कर्फ्यूला २ वर्षे पूर्ण होत असताना राज्याला दिलासा देणारी बातमी
Continues below advertisement
जनता कर्फ्यूला २ वर्षे पूर्ण होत असताना राज्याला दिलासा देणारी बातमी. आज राज्यात 100 पेक्षा कमी रुग्णांची नोंद, एकही मृत्यू नाही.
Continues below advertisement