Corona Update: कोरोनाचा धोका वाढतोय, नेते आणि अभिनेते बाधित ABP Majha
महाराष्ट्रात गेल्या आठवडाभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्यानं वाढलीय. महाराष्ट्रातली रुग्णसंख्या काल एका दिवसात २९ टक्क्यांनी वाढली. तर मुंबईत काल रुग्ण २६ टक्क्यांनी वाढले. राज्यात सध्या ४२ हजारांवर पॉझिटिव्ह रुग्ण आहेत.