Corona Update : केंद्र सरकारचं राज्यांना सतर्क राहण्यासाठी पात्र; 5 ते 10 टक्के रुग्ण रुग्णालयात

Continues below advertisement

केंद्र सरकारचं राज्यांना सतर्क राहण्यासाठी पात्र लिहिलंय. सध्या सक्रिय रुग्णांपैकी 5 ते 10 टक्के रुग्णांना रुग्णालयात जावं लागतंय पण ही परिस्थिती कधीही बदलू शकते असा इशारा केंद्र सरकारने दिलाय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram