Corona Third Wave : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत टोपेंचं वक्तव्य; मार्च मध्यापर्यंत संपणार तिसरी लाट?
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दिलासादायक बातमी दिली आहे. मार्च मध्यापर्यंत तिसरी लाट संपुष्टात येईल असं ते म्हणालेत. 'न्यूकॉन' चा सामना करण्यासाठी आपण सज्ज आहोत असं देखील ते म्हंटलेत.