Sangli Corona Tests | सांगलीत 50 वर्षांवरील नागरिकांची कोरोनाची तपासणी, 50-60हजार टेस्ट्स होणार
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांगली महापालिका क्षेत्रामध्ये तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. पन्नास वर्षांवरील व्यक्ती आणि कोमॉबिर्टी असणाऱ्यांची तपासणी होत आहे. तब्बल पन्नास ते साठ हजार नागरिकांची तपासणी होणार असल्याची माहिती मिळाली आहे. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्यासोबत यासंबंधी एबीपी माझाने संवाद साधलाय.