Corona Suspected | घाटकोपरहून पारनेरला जाणाऱ्या गाडीत कोरोना संशयित; पोलिसांची कारवाई | ABP Majha
घाटकोपरहून पारनेरला जाणाऱ्या गाडीत कोरोना संशयित सापडला. ठाणे पोलिसांनी चौघांवर कारवाई केली आहे. आईचे निधन झाल्यामुळे ते गावाला जात असल्याची माहिती आहे.
Tags :
Corona Suspected कोविड19 Parner Ghatkopar मराठी बातम्या Corona Latest News Corona Symptoms Marathi News Today Covid19 Corona Updates Corona In Maharashtra Corona Coronavirus Corona News