
Corona Shanghai : चीनच्या शांघाय शहरात दिवसाला 4 हजार कोरोना रुग्णांची नोंद ABP Majha
Continues below advertisement
कोरोना संसर्ग वाढल्यानं चीनमध्ये लॉकडाऊन वाढवण्याची नामुष्की. चीनच्या शांघाय शहरात दिवसाला ४ हजाराहून अधिक कोरोना रुग्ण.
Continues below advertisement