Corona Rules : जनतेवर निर्बंध, पण यांना मोकळीक का? नेत्यांनो, कार्यकर्त्यांना जर आवरा
कोल्हापूर गर्दी करणाऱ्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा का दाखल होत नाही? विनापरवाना गणपतीची मिरवणूक काढली म्हणून कोल्हापुरात 125 जणांवर गुन्हा दाखल, नाशिकमध्ये भुजबळाच्या स्वागतासाठी, तर लातूरमध्ये अमित देशमुखांच्या स्वागतासाठी मोठी गर्दी,