अमरावतीत विम्याची रक्कम लाटण्यासाठी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट मिळत असल्याचा दावा जिल्हा परिषद सदस्याने केला आहे.