Corona Positive :जगभरात कोरोनाचं पुन्हा संकट, गरज पडली तर निर्बंध वाढवावे लागतील - राजेश टोपे

Continues below advertisement

राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागल्यामुळे चिंता वाढीलीये. त्यातच जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यान राज्यात कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढू शकते, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानसभेत दिलीय. तसंच नागरिकांनी नियमांचं पालन करावं असं आवाहनही त्यांनी केलंय.   

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram