Corona Positive : मुंबई आणि पुणे शहरात ओमायक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरुवात : प्रदीप आवटे : ABP Majha

Continues below advertisement

मुंबईसह महाराष्ट्रात आजही कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठी वाढ झालीए... आणि ही वाढ दुपटीनं होतेय.. आज महाराष्ट्रात ५ हजार ३३८ नवे रुग्ण आढळलेत तर मुंबईत  ३ हजार ९२८  रुग्णांची नोंद..
काल जो महाराष्ट्रातला रुग्णांचा आकडा होता आज तेवढी रुग्ण संख्या एकट्या मुंबईत आहे... आणि त्यामुळे  मुंबई आणि पुणे शहरात ओमायक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरुवात झाली असल्याचा दावा राज्य सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटेंनी केला आहे.   दुसरीकडे राज्य सरकारसमोर पुन्हा कोरोना संसर्ग रोखण्याचं आव्हान आहे...आज मुख्यमंत्री ठाकरेंची मंत्रिमंडळाची बैठक रद्द करून टास्क फोर्ससोबत बैठक सुरु आहे... या बैठकीत वाढत्या संसर्गावर चर्चा सुरु आहे... दरम्यान या बैठकीत नवीन वर्षात राज्यात निर्बंध लागण्याची शक्यता आहे... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram