Corona in Washim | वाशिम मधील नागरिकांना अद्याप कोरोना व्हायरसचं भय नाही; अनेक ठिकाणी गर्दी | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Apr 2020 12:31 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वाशिममधील नागरिकांना अद्याप कोरोना व्हायरसची भीती वाटत नसल्याचे चित्र दिसत आहे. कारण, अनेक ठिकाणी लोक गर्दी करताना पाहायला मिळत आहे.