Corona patient in Thane | ठाण्यात कोरोना बाधित रुग्णाचा रस्त्यावर तडफडून मृत्यू | ABP Majha
Continues below advertisement
ठाण्यात कोरोना बाधित रुग्णाचा रस्त्यावर तडफडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. रुग्णवाहिका वेळेत न मिळाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे.
Continues below advertisement
Tags :
कोविड19 मराठी बातम्या Corona Latest News Marathi News Today Corona Symptoms Covid19 Corona Updates Corona Coronavirus Corona News