Rajesh Tope: कोरोना वाढतोय, काळजीची गरज नाही- राजेश टोपे ABP Majha
कोरोना वाढतोय, काळजीची गरज नाही- राजेश टोपे राज्यात १५ तारखेपासून शाळा सुरु होतायत.. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या काळजीसाठी शिक्षकांनी मुलांकडे लक्ष देण्याची गरज असल्याचं राजेश टोपेंनी म्हटलंय.. तसंच कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी एॅडमिट होण्याचं तसंच मृत्यूचं प्रमाण खूप कमी असल्याचं त्यांनी म्हटलंय..