Omicron Update: परदेशातून मुंबईत आलेल्या 19 जणांना कोरोना, संपर्कातील 6 जण कोरोना बाधीत ABP Majha
मनश्री पाठक, एबीपी माझा
Updated at:
06 Dec 2021 12:05 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमहाराष्ट्रात ओमायक्रॉन व्हेरियंटचे ८ रुग्ण आढळले आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ६,
तर पुण्यातल्या एकाला ओमायक्रॉनचा संसर्ग झालाय. परदेशातून मुंबईत आलेल्या
१९ जणांना कोरोना, संपर्कातील ६ जण
कोरोना पॉझिटिव्ह आढळलेत. मुंबईतील २५ जणांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी
पाठवले असून त्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे.
मुंबईसह राज्यभरात जवळपास ३५ संशयित असल्यानं प्रशासनाच्या चिंतेत भर पडली आहे.