
Corona Guidelines: 14 जिल्ह्यांध्ये शाळा अद्याप बंद, कोरोना नियम पाळण्याचं मोठं आव्हान ABP Majha
Continues below advertisement
ओमायक्रॉनमुळं बंद झालेल्या शाळा आजपासून सुरु होणार, पालकांच्या भूमिकेकडे लक्ष, तर 14 जिल्ह्यांमध्ये शाळा सुरू न करण्याचा स्थानिक प्रशासनाचा निर्णय
Continues below advertisement