Corona Ground Report कोरोनाचा ग्रामीण भागातील ग्राऊंड रिपोर्ट! पाहा तुमच्या जिल्ह्यातील कोरोना अपडेट
मिशन बिगिन अगेन अंतर्गत राज्यातील जनजीवन काही प्रमाणात पूर्वपदावर येत असल्याचं सध्या पाहायाला मिळत आहे. मात्र हे सर्व होत असताना प्रशासनाने दिलेले नियम पाळले जात आहेत का? ग्रामीण भागामध्ये सध्या काय स्थिती आहे? तिथले कोणकोणते उद्योगधंदे पुन्हा सुरू झाले आहेत? आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेवर कोरोनाचा नेमका काय परिणाम झालाय, याचा आढावा घेणारा हा कोरोनाचा ग्राऊंड रिपोर्ट!