coronavirus | कोरोनाचा फटका विठूरायाच्या रंगपंचमीला, रंगांची उधळण न करता रंगपंचमी

रंगपंचमीच्या या   मिरवणुकीची सांगता झाल्यानंतर मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात रंगांची मुक्तपणे उधळण करीत भाविक रंग खेळत असतात. दुपारी निघणारी रंगांच्या डफाची मिरवणूक हे गेल्या शेकडो वर्षांपासून भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत असते. या मिरवणुकीत खुद्द विठुराया भक्तांशी रंग खेळण्यासाठी मंदिराबाहेर येतो  या श्रद्धेतून विठ्ठलभक्त या रंगांच्या मिरवणुकीत सामील होत देवाचा रंग आपल्या अंगावर पडावा यासाठी धडपडत असतात.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola