Corona Cases : मुंबई महानगर प्रदेशाइतकीच कोरोना रुग्णसंख्या एकट्या अहमदनगर जिल्ह्यात ABP Majha
Continues below advertisement
Corona Cases : मुंबई महानगर प्रदेशाइतकीच कोरोना रुग्णसंख्या एकट्या अहमदनगर जिल्ह्यात आढळून आले असून गेल्या 24 तासांत 824 रुग्ण सापडले आहेत. अहमदनगरमधील वाढणारी रुग्णसंख्या प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत आहे.
Continues below advertisement