Corona Awareness by Bharud | अग ग... भारुडातून कोरोना विषयी प्रबोधन | ABP Majha
पिंपरी चिंचवडच्या जाधव कुटुंबाने भारुडातून कोरोना विषयी प्रबोधन केलंय. निता आणि मनिषा जाधव या गृहिणींची कोरोनावर प्रबोधनात्मक रचना केली आहे. कोरोनाला दूर ठेवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग पाळण्याची विनंती या भारुडातून केलीय.
Tags :
Bharud कोविड19 Corona Awareness Rahul Punde मराठी बातम्या Corona Latest News Corona In Pune Corona Symptoms Marathi News Today Covid19 Corona Updates Corona In Maharashtra Corona Coronavirus Corona News