Aasha Workers | सेवा परमोधर्म : प्रसुतीच्या दोन दिवस अगोदरपर्यंत आशा सेविकेची कोरोना विषयी जनजागृती | ABP Majha

प्रसुतीच्या दोन दिवस अगोदरपर्यंत एका आशा सेविकेने कर्तव्य बजावले आहे. गावागावात जाऊन तिने कोरोन संसर्गाविषयी जनजागृती केली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola