New Year Celebration - Corona : न्यू इयर सेलिब्रेशनवर कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचं सावट, कारण...
न्यू इयर सेलिब्रेशनवर कोरोनाच्या नवीन व्हेरियंटचं सावट, परराज्यातून नाशकात परतलेल्या पर्यटकांना कोविड टेस्ट करण्याच्या सूचना, कोरोना संबंधित नियमांचं पालन करण्याच्या आरोग्य विभागाच्या सूचना.