Corona Action Plan | राज्यात रुग्णवाढ 25,000 वर गेल्याने सरकार सतर्क, लसीकरण वाढवण्यावर भर

Continues below advertisement

मुंबई : कोरोनाच्या उद्रेकाला रोखण्यासाठी मिशन टेस्टिंग राबवण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत दिवसाला 50 हजार टेस्ट करण्याचं प्रशासनाचं लक्ष्य आहे.  कोरोना रुग्णसंख्येनं उच्चांक गाठल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासनानं आक्रमक पवित्रा घेतला आहेत.  मिशन टेस्टिंगअंतर्गत  मुंबईतील मॉल्स, रेल्वे स्थानक, बस स्थानकांवर अॅन्टिजन चाचण्या होणार आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram