HCS Exam | परभणीच्या पेडगावमध्ये कॉपीमुक्ती अभियानाला हरताळ | ABP Majha
12वीच्या पहिल्याच पेपरला परभणीच्या पेडगावमध्ये कॉपीमुक्ती अभियाला हरताळ फासण्यात आला. इंग्रजी विषयाच्या पेपरला वर्गात शिक्षकांनीच उत्तरं सांगितली. महत्वाची बाब म्हणजे या परीक्षा केंद्रावर भरारी पथक आणि बैठे पथकाला कॉपी आढळून आली नाही.