NDA Pune: एनडीएच्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा ABP Majha
पुण्याची राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी अर्थान एनडीएच्या १४२ व्या तुकडीचा दीक्षांत संचलन सोहळा आज संपन्न होतोय.. भारताचे वायूदलप्रमुख विवेक राम चौधरी हे या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत... आजच्या तुकडीतून २३४ विद्यार्थ्यांनी आपला अभ्यासक्रम पूर्ण केलाय. यात भारताच्या मित्रराष्ट्रातील १९ कॅडेट्सचाही समावेश आहे.