Dapoli : मुरुडमधील वादग्रस्त साई रिसार्ट जमीनदोस्त होणार! जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर माहिती

दापोलीमधील वादग्रस्त साई रिसार्ट जमीनदोस्त होणार आहे. या रिसार्टसंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय कोस्टल झोन मॉनिटरिंगची कमिटीची बैठक झालीय. रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात बांधकाम विभागाला नियोजन करण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती बैठकीनंतर जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिलीय. तर या रिसार्टप्रकरणी भाजप नेते किरीट सोमय्यांनी शिवसेना नेते अनिल परब यांच्यावर आरोप केले होते. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola