Kolhapur Ambabai Temple : सलग सुट्ट्या आणि अंबाबाईचा शुक्रवार, देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
सलगच्या सुट्ट्या आणि करवी निवासिनी अंबाबाईचा शुक्रवारचा दिवस यामुळे देवीच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे... मंदिराच्या चारही प्रवेशद्वारावर भाविकांच्या रांगा लागल्या असून मुखदर्शन घेण्यासाठी देखील खूप मोठ्या प्रमाणात भाविक मंदिरात येत आहेत...सुट्ट्या पडल्यापासून दररोज सुमारे लाखभर भाविक देवीचे दर्शन घेत आहेत
Tags :
Ambabai Consecutive Holidays Friday Goddess Entrance Huge Crowd Of Devotees Queues Of Devotees Mukhadarshan