Conjunctivitis in Maharashtra : राज्यात डोळे आलेल्या रुग्णांची संख्या अडीच लाखापर्यंत
Continues below advertisement
महाराष्ट्रात डोळे येण्याच्या साथीने कहर केलाय. राज्यभरात डोळे आलेल्या रुग्णांची संख्या तब्बत अडीच लाखांपर्यंत पोहोचलीय. राज्यातील डोळे आलेल्या रुग्णांची संख्या दोन लाख ४८ हजार ८५१ वर पोहोचलीय. त्यामुळे डोळ्यांची काळजी घेण्याची गरज निर्माण झालीय. डोळे आलेल्या रुग्णांची सर्वात जास्त संख्या बुलढाण्यात असून, ती ३५ हजार ४६६ वर पोहोचलीय. त्यामुळे डॉक्टरांनी डोळ्यांची काळजी घेण्याचं आवाहन केलंय.
Continues below advertisement