Nanded ZP | नांदेड जिल्हा परिषदेचं अध्यक्ष-उपाध्यक्ष पद काँग्रेसला | ABP Majha
नांदेड जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यात महाविकासआघाडीला यश आलंय. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची धुरा काँग्रेसलाच देण्यात आली आहे. त्यासाठी नांदेड शहरातील चंद्रलोक या पंचतारांकित हॉटेलमध्ये
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली... त्यावेळी काँग्रेसच्या मंगाराणी अंबुलगेकर तर, उपाध्यक्षपदी संजय बेळगेचं नाव निश्चित करण्यात आलंय.
शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक झाली... त्यावेळी काँग्रेसच्या मंगाराणी अंबुलगेकर तर, उपाध्यक्षपदी संजय बेळगेचं नाव निश्चित करण्यात आलंय.