Congress : राहुल गांधी यांच्याविरोधात कारवाईनंतर काँग्रेसचं देशभर 'जय भारत सत्याग्रह' अभियान
abp majha web team
Updated at:
28 Mar 2023 06:46 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराहुल गांधी यांच्यावरील कारवाईचा निषेध तसेच अदानी - मोदी यांच्य़ा संबंधांवरून काँग्रेस आक्रमक झालीय... आणि त्याविरोधात २९ मार्चपासून देशभरात जय भारत सत्याग्रह अभियान काँग्रेस राबवणार आहे.... या शिवाय लाल किल्ल्यावर आज संध्याकाळी मशाल यात्रा काढण्यात येईल.