Sonia Gandhi : देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाठिंबा द्या, सोनिया गांधी यांचं मतदारांना आवाहन
abp majha web team
Updated at:
08 May 2024 11:51 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSonia Gandhi : देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी पाठिंबा द्या, सोनिया गांधी यांचं मतदारांना आवाहनदेशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी इंडिया आघाडीला पाठिंबा द्या, सोनिया गांधींचे आवाहन, काँग्रेस आणि इंडिया आघाडी देशाची लोकशाही आणि राज्यघटनेचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध, सोनिया गांधींचे आश्वासन.