Congress Vs Adani : अदानींच्या विरोधात काँग्रेस एलआयसी आणि स्टेट बँकेच्या शाखांसमोर आंदोलन
Continues below advertisement
अदानींच्या विरोधात काँग्रेस एलआयसी आणि स्टेट बँकेच्या शाखांसमोर आंदोलन करतंय. तर तिकडे संसदेतही या मुद्द्यावरून काँग्रेसने सरकारला घेरण्याचा प्रयत्न केलार. हिंडनबर्ग रिसर्चने अदानी समूहाबद्दल दिलेल्या अहवालानंतर संसदेत काँग्रेस आक्रमक झालीये. या विषयावर चर्चा करण्यासाठी मल्लिकार्जुन खर्गे यांनी सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांची बैठक बोलवली आहे.
Congress Vs Adani : अदानींच्या विरोधात काँग्रेस एलआयसी आणि स्टेट बँकेच्या शाखांसमोर आंदोलन
Continues below advertisement