Gopal Shetty : गोपाळ शेट्टींच्या घरासमोर काँग्रेसचं आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड
गोपाळ शेट्टींच्या घरासमोर काँग्रेसचं आंदोलन, पोलिसांकडून कार्यकर्त्यांची धरपकड. भाई जगताप यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं केलं आंदोलन.