Congress PC | मराठी भाषा ही भाजपच्या नेत्यांच्या मनातली आकस! काँग्रेसची टीका

Continues below advertisement

 मराठी भाषा ही भाजपच्या नेत्यांच्या मनातली आकस यामुळे भिजत घोंगड पडलेल आहे  - ⁠मराठी साहित्य मोठया प्रमाणात आहे  - ⁠समृध्द वारसा मराठी साहित्याचा आहे  - ⁠वर्षा गायकवाड यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मागणी संसदेत केली - ⁠मराठी भाषेला दुर्लसदुर्लक्षित करुन चालणार नाही अस वारंवार कांग्रेस भुमिका मांडत आह् - ⁠२०१२ मध्ये आघाडीच सरकार असताना पृथ्वीराज चव्हाण यांनी रंगनाथ पठारे  यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती  - ⁠२०१४ मध्ये आमचं सरकार गेल मात्र त्यानंतर भाजपने काय केलं - ⁠ नरेंद्र मोदी यांना मराठी भाषेचा फार उमाळाआलाहोता  - ⁠त्यांनी १० वर्षात काय केल - ⁠लवकरच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणार अस देवेंद्र फडणवीस अनेकदा बोलले - ⁠अजित पवार यांचा ब्रॅंड चेंज झाला आहे त्यामुळे ते कलर बदलत आहेत - ⁠पण कलर बदलून काहीही होत नाही - ⁠हे त्रिकुट आता या मुद्यावर का बोलत नाही - ⁠सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे  - ⁠आमचं सरकार आल्यावर आम्ही हा निर्णय घेऊ - ⁠कालच्या बजेटमधये आंध्र आणि बिहारच सुरु होत मात्र महाराष्ट्राचा म ही नव्हता

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram