Congress on PM Modi: मोदींना महाराष्ट्राची माफी मागावी यासाठी उद्यापासून काँंग्रेसचं आंदोलन
काल पंतप्रधान मोदींनी कोरोनाच्य़ा प्रसाराला काँग्रेसला जबाबदार धरलं आणि आज काँग्रेस आक्रमक झालीए... पंतप्रधान मोदींनी माफी मागावी अशी मागणी काँग्रेसनं केलीए.. शिवाय उद्या राज्यभर आंदोलनाचा इशाराही काँग्रेसनं दिलाय... दुसरीकडे लॉकडाऊनमध्ये राज्यानं नव्हे तर केंद्रानं ट्रेन सो़डल्याचं खासदार सुप्रिया सुळेंनी म्हंटलंय.. आणि मोदींच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं... शिवसेनेनंही सोनू सूदचं कौतुक करणाऱ्या भाजप नेत्यांना उत्तर दिलंय,...