Congress Nagpur Sabha : देशाच्या कानाकोपऱ्यातून काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नागपुरात

काँग्रेसच्या महारॅलीला आता काही अवधी शिल्लक आहे. या महासभेसाठी महाराष्ट्रातूनच नव्हे तर देशाच्या कानाकोपऱ्यातून काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते नागपुरात पोहोचत आहेत. सभेला पोहोचण्यासाठी कार्यकर्त्यांना विशेष पासेस देण्यात आले असून त्यांनाच आत सोडण्यात येत आहे. सभास्थळी आता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची गर्दी वाढू लागली आहे. याचा वाढवा घेतला आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांनी...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola