Rajiv Satav : राजीव सातव यांचं पार्थिक हिंगोलीत दाखल,उद्या सकाळी हिंगोलीच्या कळमनुरीत अंत्यसंस्कार
Rajiv Satav Demise: खासदार राजीव सातव यांच्या निधनानं संपूर्ण राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली आहे. राजकीय वर्तुळात त्यांच्या जाण्यानं एक पोकळीच निर्माण झाली असून, राज्य एका हरहुन्नरी नेत्याला गमावून बसलं आहे अशा शब्दांत नेतेमंडळींनी त्यांच्या जाण्याचं दु:ख व्यक्त केलं. अवघ्या 47 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मागील 23 दिवसांपासून त्यांच्यावर रुग्णालयात कोरोनावरील उपचार सुरु होते. त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटीव्ह आल्यानंतर त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाल्याची बाब समोर आली.
Tags :
Mumbai News Rahul Gandhi Congress Mp Rajiv Satav Passes Away Rajiv Satav Death Rajiv Satav Death News Rajiv Satav Corona Rajiv Satav Died Congress MP Death Rajiv Satav News