Ravindra Dhangekar: विरोधकांनी माझं शिक्षण काढणं म्हणजे दूधखुळेपणा -रविंद्र धंगेकर

Continues below advertisement

माझी पीएचडी जनतेने स्वीकारली आहे . त्यामुळे विरोधकांनी माझं शिक्षण काढणं म्हणजे दूतखुळेपणा असल्याची प्रतिक्रिया पुणे लोकसभेचे महा विकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी दिलीय. काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रवींद्र धंगेकर हे अशिक्षित उमेदवार असल्याची टिपणी विरोधकांनी केल्यानंतर धंगेकर यांनी त्यांना उत्तर दिलंय. मागच्या वर्षी "हू इज धंगेकर" हे लोकांना कळलं आणि त्यांनी दिलेलं मत हेच माझ्यासाठी पीएचडी आहे अशी प्रतिक्रिया स्वतः धंगेकर यांनी दिलीय. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या पोस्ट बद्दल त्यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी  यांनी...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram