Congress Meetings Loksabha Elections : लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसची बैठक
abp majha web team
Updated at:
03 Jun 2023 08:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppCongress Meetings Loksabha Elections : लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेण्यासाठी काँग्रेसची बैठक
मागील लोकसभा निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या जागांवर काँग्रेस करणार दावा. काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस पार्लमेंटरी बोर्डासमोर मांडली भूमिका. यात ठाकरे गटाच्या नऊ जागांचा समावेश. त्यामुळे मविआतील जागावाटप वादात ठरण्याची शक्यता.