Congress Meeting in Thane : ठाण्यात काँग्रेसची महत्वाची बैठक, काय असणार मुद्दे? ABP Majha
Continues below advertisement
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यकारिणीची थोड्य़ाच वेळात ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये बैठक. बैठकीत अदानी महाघोटाळा संदर्भात ठराव. तसंच अवकाळी पावसानं झालेल्या नुकसानाची माहिती घेण्यासाठी पाहणी दौऱ्याचा कार्यक्रम ठरवणार
Continues below advertisement