Congress Maun Satyagrah : Rahul Gandhi यांच्यावरील यांच्यावरील कारवाईविरोधात काँग्रेसचा सत्याग्रह
Continues below advertisement
Congress Maun Satyagrah : Rahul Gandhi यांच्यावरील यांच्यावरील कारवाईविरोधात
राहुल गांधींवरील अन्यायी कारवाईविरोधात काँग्रेसचं ‘मौन सत्याग्रह’ आंदोलन. मंत्रालयाजवळच्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर सकाळी १० पासून आंदोलन. नाना पटोले, बाळासाहेब थोरात, वर्षा गायकवाडसह अनेक नेते राहाणार उपस्थित
Continues below advertisement