Prithviraj Chavan : विधान परिषदेत फुटलेल्या ७ आमदारांवर कारवाई करा : पृथ्वीराज चव्हाण
Continues below advertisement
Prithviraj Chavan : विधान परिषदेतल्या मतफुटीनंतर आता काँग्रेसमध्येही अंतर्गत विरोधाचा आवाज वाढला, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडून फुटलेल्या 7 मतांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharashtra News Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Abp Maza Live Abp Maza Marathi Live Live Tv