Nana Patole :  अडीच महिन्यांपासून मला वैयक्तिकरित्या टॉर्चर केलं नाना पटोलेंचा गंभीर आरोप

Continues below advertisement

Nana Patole :  "अडीच महिन्यांपासून मला वैयक्तिकरित्या टॉर्चर केलं" असा गंभीर आरोप नाना पटोले यांनी केला आहे. "मी देखील वंचित आहे शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी आता काही बोलणार नाही योग्य त्यावेळी उत्तर देऊ" अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram