Nana Patole : सावरकरांवरून अजूनही काँग्रेसचा विरोध ? 'कुणा येऱ्या-गबाळ्याचं हिंदुत्व मानत नाही'!

Continues below advertisement

आमचं हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे, कुणा येऱ्या-गबाळ्याचं हिंदुत्व मानत नाही, सावरकरांवर विचारल्यावर नाना पटोलेंचं उत्तर. त्यामुळे काँग्रेसचं मत सावरकरांबदद्लचं बदललेलं नसल्याचं यातून दिसतंय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram