Ramesh Chennithala On BJP : विदर्भाबाबत भाजपच्या सर्व्हेवरुन चेन्नीथलांनी उडवली खिल्ली
जयदीप मेढे
Updated at:
13 Sep 2024 08:35 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppRamesh Chennithala On BJP : विदर्भाबाबत भाजपच्या सर्व्हेवरुन चेन्नीथलांनी उडवली खिल्ली #abpमाझा
विदर्भात महायुती आणि भाजपला काहीही मिळणार नाही अशी टीका काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांनी केलीय. विदर्भाबाबत महायुतीच्या सर्व्हेवरून त्यांनी खिल्ली उडवली. तर महायुतीला विदर्भात ४० हून अधिक जागा मिळणार असा दावा मुनगंटीवारांनी केलाय. तसंच महायुतीविरोधात मविआ खोटानाटा प्रचार करतेय असंही मुनगंटीवार म्हणाले.