Congress : राज्यातले काँग्रेस नेते आजपासून तीन दिवस निवडणूक रणनीतीवर चर्चा करणार : ABP Majha
इगतपुरीतल्या थंड वातावरणात राज्यातले काँग्रेस नेते आजपासून तीन दिवस निवडणूक रणनीतीवर चर्चा करणार आहेत. सकाळी ११ वाजता काँग्रेसच्या या शिबिराला सुरुवात होणार आहे. स्वबळाचा नारा देणाऱ्या काँग्रेसची आगामी निवडणुकीत काय रणनीती असेल याचा निर्णय या बैठकीत होण्याची शक्यता आहे.