BJP IT Cell | भाजप आयटीसेलवर कारवाई करा, काँग्रेसचं मुख्यमंत्र्यांना पत्र | ABP Majha
भाजपच्या IT सेलवर कारवाई करा-- काँग्रेसची मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून मागणी. देशपातळीवर द्वेषपूर्ण वातावरण तयार करण्यासाठी समादमाध्यमांवर काही समाजकंटक कार्यररत आहेत. समाजमाध्यमांवरील समाजकंटकांपाठीमागे भाजपच्या आयटी सेल चा हात आहे असा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय.