Congress on Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या वक्तव्यावरुन संताप, पटोलेंकडून अटकेची मागणी

Continues below advertisement

Congress on Sudhir Mungantiwar : मुनगंटीवारांच्या वक्तव्यावरुन संताप, पटोलेंकडून अटकेची मागणी. भाजपची मानसिकता किती खालच्या लेव्हलवर गेलेली आहे.. हे मुनगंटीवार यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट होते... मुनगंटीवार यांना निवडणुकीतून बाद करत अटक झाली पाहिजे अशी तक्रार आम्ही निवडणूक आयोगाकडे केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram