Congress Reaction On Pawar Meet : अजित पवार गट आणि शरद पवार भेटीवर काँग्रेसची टीका
अजित पवार गटाने शरद पवारांची भेट घेतल्यावरून ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी टीकास्त्र सोडलंय. शरद पवार यांना भेटून अजित पवार गट सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं दानवेंनी म्हटलंय. तर, हा राष्ट्रवादीचा अंतर्गत प्रश्न असल्याचं नाना पटोले म्हणालेत.
Tags :
Sharad Pawar MLA Visit Nationalist Party Silver Oak Request Congress Ajit Pawar Yashwantrao Chavan Centre Y. B. Center